top of page

अकरावी इयत्तेच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

1. 10वी इयत्ता मार्कशीट (मूळ + २ झेरॉक्स प्रती)

२. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ + २ झेरॉक्स प्रती)

3. आधार कार्ड (2 झेरॉक्स प्रती)

4. जात प्रमाणपत्र (2 झेरॉक्स प्रती) (SC, ST, NT, OBC, SBC साठी)

5. EWS प्रमाणपत्र (2 झेरॉक्स प्रती) (खुल्या वर्गासाठी, लागू असल्यास)

6. 2 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो

7. महाविद्यालयाने दिलेला अर्ज.

बारावी इयत्तेच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

1. 10वी इयत्ता मार्कशीट (२ झेरॉक्स प्रती)

2. 11वी इयत्ता मार्कशीट (मूळ + २ झेरॉक्स प्रती)

३. शाळा सोडल्याचा दाखला (२ झेरॉक्स प्रती)

bottom of page